T Raja Singh Controversial Speech : "औरंगजेबाची कबर हटवून शौचालय बांधा, मदरशांवर बुलडोझर चालवा", भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी घरात शस्त्रे ठेवावीत, अगदी “प्रत्येक घरात पाच बंदुका असाव्यात” असे वक्तव्य केले. या भाषणामुळे महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
T Raja Singh addressing a Ram Navami rally in Biloli, Nanded, where his remarks on madarsas, Aurangzeb’s tomb, and self-defense sparked widespread controversy.

T Raja Singh addressing a Ram Navami rally in Biloli, Nanded, where his remarks on madarsas, Aurangzeb’s tomb, and self-defense sparked widespread controversy.

esakal

Updated on: 

तेलंगणातील प्रखर हिंदुत्ववादी नेते आणि गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे रामनवमीच्या सभेत पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषण दिले आहे. या भाषणाने महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

viral ias
Lalbaugcha Raja Visarjan at Girgaon Chowpatty mumbai
bihar crime
Lalbaugcha Raja 2026 first look and darshan details
Marathi News Esakal
www.esakal.com