IMD monsoon arrival in Kerala 2026
esakal
IMD Monsoon Rain Alert : देशभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.