Education Success Story: गंगापूरच्या सुनिल वायसळ यांची शैक्षणिक भरारी; वाणिज्य शाखेत पीएचडी पदवी, शेतकरी लेखापद्धतीवर संशोधन!

Sunil Vaysal PhD in Commerce from SRTM University: शिवछत्रपती महाविद्यालयातील प्राध्यापक सुनिल वायसळ यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिशोब व नोंद ठेवण्याच्या पद्धतींवर सखोल संशोधन; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून पीएचडी जाहीर
Gangapur Academic Achievement: Sunil Vaysal Awarded PhD in Commerce

Gangapur Academic Achievement: Sunil Vaysal Awarded PhD in Commerce

esakal

Updated on

-जमील पठाण

गंगापूर : भेंडाळा (ता. गंगापूर) येथील श्री. सुनिल दत्तात्रय वायसळ यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडने वाणिज्य शाखेत पीएचडी पदवी जाहीर केली आहे. ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालय, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे वाणिज्य विभागात कार्यरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com