

Godavari River Body Identified as Sugarcane Worker Daga Gaikwad
esakal
रामेश्वर अमृते.
गंगापूर : तालुक्यातील नेवरगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. दगा भिवसन गायकवाड (रा. ढवळेश्वर, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव असून गंगापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्यांच्या नातेवाइकांचा शोध लावला.