ST Bus Crash: बिल्डा फाटा परिसरात एसटी बस डिव्हायडरवर धडकली; २२ प्रवाशांचा थरारक जीवित बचाव, किरकोळ जखमा

Sleeper bus hits divider near Bilda Phata 22 passengers narrowly escape with minor injuries : फुलंब्री-जवळ भीषण एसटी अपघात; स्कूल बसला वाचवताना डिव्हायडरवर धडक, २२ प्रवासी किरकोळ जखमी होऊन थोडक्यात बचावले
Mid-Night Horror: Raver Depot Sleeper Bus Collides with Divider Near Bilda Phata

Mid-Night Horror: Raver Depot Sleeper Bus Collides with Divider Near Bilda Phata

Sakal

Updated on

फुलंब्री : फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील बिल्डा फाटा परिसरात रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या स्लीपर बसचा भीषण अपघात झाला. समोर आलेल्या स्कूल बसला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन धडकल्याने बसमधील २२ प्रवासी बालबाल बचावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com