Shivsena: शिवसेनेत मोठे बदल होणार! 'काम करा नाहीतर पद सोडा...'; पदाधिकाऱ्यांना कडक इशारा, पडद्यामागे काय घडतंय?

Eknath Shinde Shivsena News: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना कडक इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, केवळ सक्रिय नेतेच पदावर राहतील. निष्क्रिय नेत्यांना हटवून संघटनेचा विस्तार केला जाईल.
Eknath Shinde Shivsena

Eknath Shinde Shivsena

ESakal

Updated on

महाराष्ट्रात सध्याची सर्वात मोठी राजकीय उलथापालथ होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर साफसफाई मोहीम राबवण्याचे संकेत दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केले आहे की, जे नेते जमिनीवर काम करतात, त्यांनाच पक्षात स्थान दिले जाईल. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "जे काम करतात, तेच सत्तेत राहतील."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com