

Maharashtra Bij Bhandwal Yojana For Transgender
ESakal
मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठा फायदा होत आहे. अशातच सरकारने तृतीयपंथीयांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी 'महाराष्ट्र बीज भांडवल योजना' सुरु केली आहे.