Maharashtra Rain Alert : पावसाचा जोर वाढणार! मुंबई-कोकणला ऑरेंज, रायगड-पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट; पुढील 24 तास अतिधोक्याचे

Red Alert for Raigad, Pune & Nashik Ghats, Orange Alert for Mumbai-Konkan : मुंबई, ठाणे, कोकण, रायगड, पुणे, नाशिक घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Maharashtra Heavy Rain Alert:

Maharashtra Heavy Rain Alert:

esakal

Updated on

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या वाढला असून अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, कोकण, रायगड, पुणे, नाशिक घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com