

Chaos in Mumbai local as train misses station passengers protest railway lapse
Esakal
पश्चिम रेल्वेवर बुधवारी ट्रेनने एक स्टेशन चुकवल्याची धक्कादायक घटना घडली. लोकल प्लॅटफॉर्म सोडून तब्बल दोन किलोमीटर अंतरावर थांबली. विरार-चर्चगेट १५ डब्यांची लोकल भाईंदर स्टेशनला न थांबल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. यानंतर काही काळ मागून आलेल्या एसी लोकलला प्रवाशांनी रोखून धरलं. शेवटी रेल्वे प्रशासनाने तोडगा काढत प्रवाशांना एसी लोकलमधून जाण्यास मुभा दिली. Mumbai Local Misses Station Chaos