मोठी बातमी! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी, बेलापूर न्यायालयात खळबळ

Belapur Court News: बेलापूर न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
Belapur Court Crime

Belapur Court Crime

Esakal

Updated on: 

​नवी मुंबई : बेलापूर येथील न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. खुनाच्या (कलम ३०२) गुन्ह्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर काही वेळातच आरोपीने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेमुळे संपूर्ण न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...