

TC And Passenger Dispute in Train
ESakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
मुंबई : मुंबईहून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दादर-बलिया एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनिसाकडून एका प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून, तिकीट तपासणीच्या वर्तणुकीवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.