टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त करत 4 नवीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
Tiger Shroff Firing Case

Tiger Shroff Firing Case

ESakal

Updated on: 

मुंबई : आठवडाभरापूर्वी मुंबईतील जुहू परिसरात काही अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या घटनेत अभिनेता सुखरूप बचावला असून त्याचा कारचालक आणि एक पादचारी जखमी झाला होता. या घटनेप्रकरणात पोलीस हल्लेखोरांचा कसून तपस करत असून दिवसेंदिवस नवनवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या प्रकरणात सूरत शहरातून पोलिसांनी २ पिस्तूल जप्त केली असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com