

Mumbai Bomb Threat:
ESakal
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचं प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ पसरली आहे. हे प्रकरण ज्वलंत असताना आता अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला उडवण्याची धमकी मिळाली आहे. मुंबईचे महापौर रितू तावडे यांना हा धमकीचा मेल आला असून यामध्ये महापालिकेच्या कार्यालयासह मुंबईतील शाळा देखील उडवणार असल्याचे म्हटले आहे.