बेळगाव महापालिका निवडणुकीचं वाजलं बिगुल; वेळापत्रक जाहीर

निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीचं वाजलं बिगुल; वेळापत्रक जाहीर
Updated on: 

बेळगाव : बेळगावसह (beglaum)राज्यातील तीन महापालिकांची निवडणूक जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने ११ ऑगस्ट रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. महापालिका (belgaum election 2021) निवडणूक कधी होणार याची प्रतीक्षा बेळगांवकरांना लागून राहिली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीचं वाजलं बिगुल; वेळापत्रक जाहीर
जिल्हा बँकेतही ‘महाविकास’ चा प्रयोग; भाजप रिंगणात उतरण्याच्या तयारीत

निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी या निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट आहे. २४ ऑगस्ट ही अर्ज पडताळणीची तारीख असून २६ ऑगस्ट रोजी अर्ज माघारी घेता येणार आहेत. ३ सप्टेंबर रोजी मतदान होणार असुन ६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Marathi News Esakal
www.esakal.com