Young Officer ACB Trap : निवडणूक काळातील बिलासाठी तरूण अधिकाऱ्याने तब्बल ५० हजार लाच घेतली, एसीबीने आवळल्या मुसक्या, जतमधील घटना

Bribery Case Jat : सांगली जिल्ह्यातील जतमध्ये निवडणूक काळातील बिल मंजुरीसाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच घेताना एका तरुण अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
Young Officer ACB Trap sangli jat

Young Officer ACB Trap sangli jat

esakal

Updated on

ACB Bribery Case : जत नगरपरिषदेतील कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण रंगराव बाबर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पकडले. बुधवारी (ता. १०) दुपारी ही कारवाई करण्यात आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे जत नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why did Sangli ACB register a bribery case?
Bribe Case
Sangli Anti Corruption Bureau trap
Private Money Lending License Bribe: Three Held in ACB Operation at Majalgaon
Marathi News Esakal
www.esakal.com