

Chandrakant Patil Statement Graduate Election Result
esakal
Chandrakant Patil Statement : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या दोन्ही निवडणुकांत महायुतीचे उमेदवार एकतर्फी विजय मिळवतील, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. दोन्ही उमेदवारांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील, असे भाकीतही त्यांनी केले.