

Hasan Mushrif Satej Patil Gokul Milk
esakal
Kolhapur Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत क्रॉस व्होटिंगचा मुद्दा चर्चेत आला आहे. कागल, राधानगरी, भुदरगड आणि शाहूवाडी तालुक्यांतील मतपत्रिकांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. त्यामुळे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमधील लढतीकडे लक्ष लागले आहे. काही मतदारसंघांतील मतपत्रिकांमुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास वेळ लागू शकतो.