

Gokul Case Hearing Government Orders 80 Lakh Fees for Senior Advocate Mukul Rohatgi to Represent Maharashtra Government
sakal
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील (गोकुळ) अध्यक्ष निवडीबाबत शासनाने नव्याने काढलेल्या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवरील सुनावणीत सरकारची बाजू मांडणारे वरिष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी यांना तब्बल ८० लाख रुपये फी देण्यात येणार आहे.