Kolhapur District Bank Election
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’चा निकाल राज्यभर गाजल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बॅंकेची निवडणूक तातडीने होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. प्रत्यक्षात ‘गोकुळ’ची धास्ती असली तरीही दुष्काळाचे कारण पुढे केले जाण्याची शक्यता (Kolhapur District Bank Election) आहे.