Hope Meeting Japan 2027 : कोल्हापूरच्या कन्येची ऐतिहासिक झेप! नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधणार शिवाजी विद्यापीठाची 'ही' संशोधक विद्यार्थिनी

Tabbu Sheikh Shivaji University selection : शिवाजी विद्यापीठाच्या तब्बू शेख यांची जपानमधील १८ व्या होप मीटिंगसाठी निवड झाली आहे. देशातील नऊ संशोधकांमध्ये स्थान मिळवत त्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहेत.
Tabbu Sheikh Shivaji University selection

Tabbu Sheikh Shivaji University selection

esakal

Updated on: 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी तब्बू शेख यांना नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची प्रतिष्ठेची संधी मिळाली (Tabbu Sheikh Hope Meeting Japan 2027) आहे. फेब्रुवारीत जपानमध्ये आयोजित १८ व्या ‘होप मीटिंग’साठी देशभरातून निवडलेल्या अवघ्या नऊ विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

Loading content, please wait...