

Teachers Constituency Election Latest News
esakal
Maharashtra Teachers Election : शिक्षक आमदार निवडणुकीचा प्रचार बुधवारी थांबला आणि त्या रात्रीपासून मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांच्या यंत्रणा सक्रिय झाल्या. त्यांनी ‘लक्ष्मीदर्शना’चा खेळ सुरू केला. यंदा पहिल्यांदाच ते अगदी उघडपणे अधिक स्वरूपात जाणवले.