Kolhapur Accident News : हळू येतो म्हणाले, पण ‘ते’आलेच नाहीत!, उत्तुर घाटात झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं; चातकासारखी वाट पाहणाऱ्या भावाचा आक्रोश

Fatal Accident Kolhapur : उत्तुर घाटात झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला. घरी पोहोचण्याची वाट पाहणाऱ्या भावाला दुःखद बातमी मिळताच त्याचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकही हळहळले.
Kolhapur uttur Accident News 

Kolhapur uttur Accident News 

esakal

Updated on

Family Killed in Uttur Ghat : (अजित माद्याळे) : सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी बहीण शोभाचा फोन आला. आम्ही सर्व जण गावातून निघालोय. पावसामुळे उत्तूरमध्ये थांबलोय. पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही हळू येतो. तू व वहिणी गडहिंग्लजमध्येच थांबा. आम्ही आल्यानंतर सर्व जण मिळून गावी जाऊ, असे सांगून बहिणीने फोन ठेवला अन् ते सर्व जण आलेच नाहीत. अश्रूंच्या धारा सांभाळात ओथंबलेल्या डोळ्यांनी त्यांची चातकासारखी वाट पाहणारे मृत शोभाचे भाऊ राजेंद्र गवळी हे काळीज चिरणारा हा संवाद सांगत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Kolhapur Highway Traffic jam khamtaki ghat
Sonavde Shivdav Ghat Road
Kolhapur Konkan New Road Sonawade Ghat Project
Ghodge Sonawade Ghat project Sindhudurg Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com