

Pandharpur Ashadhi Wari Sees Rs 150 Crore Government Spending with 18 Lakh Plus Devotees in 24 Hours
sakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर: राज्य शासनाने ग्राम विकास विभागाकडून आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी १५० कोटीहून अधिक रुपये खर्च केले आहेत. पोलीस प्रशासन व मंदिर समितीकडून यंदाच्या वारीमध्ये ३० लाखाहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे.