

Public Horror as Man Attacks Wife in Road Rage Domestic Dispute
sakal
बार्शी शहर : पत्नी स्कूटीवरून जात असताना पतीने अडवले. घरगुती वादातून आणि चारित्र्याच्या संशयातून चाकूने भोसकून पत्नीचा खून केला. घटनेनंतर पती स्वतः पोलिसांत हजर झाला. बार्शी-परंडा रस्त्यावर बार्शीपासून ७ किमी अंतरावर लक्ष्याचीवाडीजवळ सोमवारी (ता. २५) सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली.