

Natural Farming Gets a Boost as Maharashtra Govt Responds to Sachin Kalyanshetty’s Demand
esakal
अक्कलकोट: : राज्यातील वाढत्या रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्य, जमिनीची सुपीकता आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वततेसमोर गंभीर आव्हाने निर्माण होत असल्याचा मुद्दा विधानसभेत प्रभाविपणे आवश्यक उदाहरणासह उपस्थित करत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याने विशेष धोरण आखावे, अशी मागणी केली.