

Gangakhed Policeman Dies in Pandharpur During Ashadhi Wari Security Duty Police Launch Investigation
sakal
पंढरपूर: पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील एका पोलिसाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) पहाटेच्या वेळी कासेगाव रोडवरील विवेकवर्धिनी विद्यालयात घडली. या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.