Tahsildar Rakesh Gidde Death : कष्टाने ‘तहसिलदार’ झाला पण, अर्ध्यावर डाव मोडला! राकेश गिड्डे यांच्या निधनाने सांगलीकर भावूक

Sangli officer death : कष्टाच्या जोरावर तहसिलदार पदापर्यंत पोहोचलेले राकेश गिड्डे यांचे अकाली निधन झाले. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
Tahsildar Rakesh Gidde Death latur sangli connection

Tahsildar Rakesh Gidde Death latur sangli connection

esakal

Updated on

Sangli Tehsildar Rakesh Gidde news : वडील अण्णासो गिड्डे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. घरची जेमतेम कोरडवाहू शेती. या कुटुंबात राकेश जन्माला आला. कष्टाने शिकला, संघर्ष केला आणि तहसिलदार झाला. गावाला त्याचे भारी कौतुक. त्याच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले, अनेकांनी यश मिळवले. त्याचे काम लक्षवेधी होते आणि त्याचा संसारही आता बहरू लागला होता, पण नियतीला हे मान्य नव्हते. एका अपघातात आज राकेश गिड्डे यांचं निधन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com