धुरंधर फेम सारा अर्जुनसाठी वडील बनले बॉडीगार्ड, चाहत्यांनी गराडा घालत गोंधळ करताच वडिलांनी लेकीला केलं संरक्षण, Viral Video

SARA ARJUN SURROUNDED BY FANS: धुरंधर २ची अभिनेत्री सारा अर्जुन रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी आली होती. सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर पडताना तिच्या आसपास अचानक चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आणि गोंधळ निर्माण झाला.
SARA ARJUN VIRAL VIDEO

SARA ARJUN VIRAL VIDEO

esakal

Updated on

MASSIVE CROWD RUSHES SARA ARJUN AT WANKHEDE STADIUM: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर अभिनेत्री सारा अर्जुन सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. नुकतेच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएचा मुंबई इंडियन्स विरु‌द्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना पाहण्यासाठी सारा पोहोचली होती. मात्र, सामना संपवून बाहेर पडताना तिला चाहत्यांच्या अलोट गर्दीने घेरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com