अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ यांना बॉम्बहल्ल्याची धमकी; दादरमधील चार शाळांनाही ईमेल, तपास सुरू

AMITABH BACHCHAN AND DILJIT DOSANJH BOMB THREAT NEWS: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांना बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याचे माहिती समोर आले आहे.
AMITABH BACHCHAN THREAT NEWS

AMITABH BACHCHAN THREAT NEWS

esakal

Updated on: 

AMITABH BACHCHAN JALSA BUNGALOW BOMB THREAT UPDATE: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसांझ यांना बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची धमकी दिलीय. यासंदर्भात मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांना सुद्धा धमकीसंदर्भात ईमेल मिळाल्याचं माहिती आहे. या ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील ‘जलसा’ निवासस्थान आणि दिलजीत दोसांझ यांच्या आगामी कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com