BOBBY DEOL
esakal
BOBBY DEOL GETS EMOTIONAL TALKING ABOUT WIFE TANYA: बॉबी देओल हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने नायकापासून खलनायकापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहे. त्याच्या आश्रम वेबसीरिजची बरीच चर्चा रंगली. त्याने आश्रम ३ या वेबसीरिजमध्ये ईशा गुप्तासोबत अनेक इंटीमेट सीन दिले होते. त्याच्या त्या सीनची बॉलिवूडमध्ये बरंच बोललं गेलं. दरम्यान अशातच बॉबीने एका मुलाखतीत त्या सीनबाबत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केलाय.