DEOOL BAND 2
esakal
PRAVIN TARDE MARATHI BLOCKBUSTER MOVIE DEOOL BAND 2: प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद २ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतोय. या सिनेमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे. पुण्यात या सिनेमाचे अनेक शो हाऊसफुल्ल होत आहेत. इतकच नाहीतर पहाटे साडेपाचच्या शोला सुद्धा प्रेक्षक गर्दी करताय. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार सुद्धा मानले आहेत.