DEOOL BAND 2
esakal
PRAVIN TARDE DEOOL BAND 2 MOVIE SUCCESS NEWS: प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला 'देऊळ बंद २' हा सिनेमा गुरुवारी प्रदर्शित झाला. या सिनेमानं चार दिवसात कोट्यवधीची कमाई केली आहे. दहा वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमाला जसं प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं होतं. तसाच या सिनेमाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतोय. हा सिनेमा २१ मे रोजी गुरुवारी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या सिनेमानं ३.५ कोटींची कमाई केली होती.