'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

MRUNAL DUSANIS PREGNANCY EXPERIENCE DURING COVID PERIOD:स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेमुळे सध्या मृणाल दुसानिसच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कोविड काळात मृणालने प्रेग्नेंसीपासून डिलिव्हरीपर्यंत सगळं एकटीनं सांभाळल्याचा खुलासा केला.
MRUNAL DUSANIS PREGNANCY

MRUNAL DUSANIS PREGNANCY

esakal

Updated on

GYANADA RAMTEERTHKAR TALKS ABOUT MRUNAL DUSANIS JOURNEY: स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. मालिकेतील नंदनी आणि काव्याचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. सध्या ही मालिका टीआरपीमध्ये टॉप पाचमध्ये आहे. दरम्यान अशातच या मालिकेतील कलाकार ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे यांनी अल्ट्रा मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ज्ञानदाने मृणालच्या प्रेग्नसीच्या काळाबद्दल सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com