Mrunal Dusanis
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तिने 'तू तिथे मी', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिका देखील केल्या.