NANA PATEKAR DEATH LATEST UPDATE
esakal
GOA POLICE UNNATURAL DEATH INVESTIGATION: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान आता नानांच्या निधनानंतर गोवा पोलिसांनी त्यांच्या मृत्यू प्रकरणात 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत ही नोंद करण्यात आली असून नेमका मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास सुरु आहे.