'आई कायम जिवंत राहावी म्हणून झाडं लावली' सयाजी शिंदे वृक्षलागवडीबद्दल म्हणाले, 'सरकारने जमीन हिरावली पण...'

SAYAJI SHINDE TREE PLANTATION MISSION IN MAHARASHTRA: मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आईच्या आठवणीत सुरू केलेली वृक्षलागवड मोहीम आज महाराष्ट्रभर प्रेरणादायी ठरत आहे. ‘सह्याद्री देवराई’ या उपक्रमातून त्यांनी लाखो झाडांची लागवड करत पर्यावरण संवर्धनासोबत गावकऱ्यांसाठी रोजगाराचाही मार्ग निर्माण केला आहे.
SAYAJI SHINDE

SAYAJI SHINDE

esakal

Updated on

SAHYADRI DEVARAI TREE PLANTATION INITIATIVE BY SAYAJI SHINDE: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे अभिनयासह पर्यावरण संवर्धनासाठी सुद्धा नेहमी चर्चेत असतात. आईवरील प्रेम आणि त्यातून त्यांना वृक्ष लागवडीचा लागलेला छंद आज महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी वृक्ष लागवडीच्या उपक्रमातून जवळपास ६५ लाखाहून अधिक झाडांची लागवड केलीय. महाराष्ट्रातील ४८ ठिकाणी त्यांनी वृक्षलागवड केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com