"विराटसारखेच त्याचे चाहतेही जोकर" गायक राहुल वैद्यचा क्रिकेटरला टोमणा ; ट्रोलिंगवर म्हणाला..

Rahul Vaidya Taunts Virat Kohli & His Fans : गायक राहुल वैद्यने विराट कोहली अवनीत कौरवरून टोमणा मारला. काय म्हणाला राहुल आणि त्याने ट्रोलर्सला काय उत्तर दिलं जाणून घेऊया.
Rahul Vaidya Taunts Virat Kohli & His Fans
Rahul Vaidya Taunts Virat Kohli & His Fansesakal
Updated on

Entertainment News : सध्या सगळीकडे गाजत असलेल्या विराट कोहली आणि अवनीत कौर प्रकरणाचा सगळीकडे धुरळा उडाला असतानाच या चर्चेत आता गायक राहुल वैद्यनेही उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी विराटने अवनीत कौरच्या फॅन पेजवरील एक फोटो लाईक केला आणि यावरून चर्चा वाढल्यावर त्याने अल्गोरिदमचं कारण दिल होतं. यावरूनच राहुलने त्याला टोमणा मारला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com