Pune News: हवेलीत धक्कादायक प्रकार! ‘मुळा-मुठा’वरील २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात कोसळला; पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह..

Infrastructure quality questioned after bridge collapse: २४ कोटींचा पूल पहिल्याच पुरात जमीनदोस्त; पीएमआरडीएच्या निकृष्ट कामावर आणि टक्केवारीच्या खेळावर संताप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Haveli Shocker: ₹24 Crore Bridge Collapses Soon After Construction

Haveli Shocker: ₹24 Crore Bridge Collapses Soon After Construction

sakal

Updated on

उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील हिंगणगाव-खामगाव टेक येथील मुळा-मुठा नदीवरील तब्बल २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पुरात कोसळला. पीएमआरडीएच्या निकृष्ट कामाचा आणि भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्याप ढिम्म आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com