Nana Patekar : अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाची धावपळ; डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार

रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने असंख्यांच्या मनात घर केलेल्या अभिनेता नाना पाटेकर यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रशासनाची गुरुवारी सकाळपासूनच धावपळ सुरू झाली.
Nana Patekar

Nana Patekar

sakal

Updated on: 

खडकवासला - रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने असंख्यांच्या मनात घर केलेल्या अभिनेता नाना पाटेकर यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रशासनाची गुरुवारी सकाळपासूनच धावपळ सुरू झाली. नानांची अंतिम इच्छा आणि कुटुंबीयांचा निर्णय यानुसार डोणजे येथील ‘नानावाडी’ फार्म हाऊस परिसरात अंत्यसंस्कार करण्याची तयारी प्रशासनाने हाती घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com