बारामतीत पुन्हा विमान अपघात, रेडबर्डची अपघाताची परंपरा; DGCA घातलेली बंदी

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडलीय, सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला ती कंपनी चर्चेत आलीय. याआधी डीजीसीएने कंपनीवर बंदी घातली होती.
Baramati Plane Crash

DGCA Ban History Discussed After Baramati Aircraft Mishap

Esakal

Updated on

मिलिंद संगई, बारामती, ता. 13 : तालुक्यातील गोजूबावी नजिक आटोळे वस्तीवर येथील रेड बर्ड कंपनीचे शिकाऊ विमान बुधवारी (ता. 13) सकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. अपघाताचे नेमके कारण समजलेले नसून यातील वैमानिकांना सुदैवाने कोणतीही मोठी इजा झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. Another Plane Crash in Baramati Redbird Under Spotlight Again

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com