Farmer Loan Waiver: जाचक अटींनी शेतकऱ्यांची बोळवण; फसवी कर्जमाफी योजना बँकांच्या हिताची, दीपिका चव्हाण यांचा सरकारवर घणाघात

जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; बँकांना मोठा लाभ, शेतकऱ्यांची बोळवण असल्याचा आरोप
Electoral Deception: Former MLA Deepika Chavan Slams Ahilyadevi Holkar Debt Relief Scheme

Electoral Deception: Former MLA Deepika Chavan Slams Ahilyadevi Holkar Debt Relief Scheme

Sakal

Updated on: 

ताहराबाद : अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, वाढते उत्पादन खर्च आणि शेतीमालाला न मिळणारा रास्त भाव यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या कर्जमाफीकडून मोठ्या दिलास्याची अपेक्षा होती. मात्र निवडणुकीत सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात फसवी कर्जमाफी ठरली असून जाचक अटी व शर्तींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची घणाघाती टीका बागलाणच्या माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

Punyashlok Ahilyadevi loan waiver
Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Sangli Farmer Loan Waiver Scheme 2026 Second List Announced 4099 Farmers to Receive Debt Relief After Aadhaar Verification
Marathi News Esakal
www.esakal.com