PMC Bomb Threat : पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, शहरात खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

Pune Police Investigation: ई-मेलचा स्रोत आणि सत्यता तपासण्यासाठी सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पुणे पोलिस, बॉम्ब शोधक पथक आणि सायबर सेल सतर्क होऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
PMC Bomb Threat

Pune mayor office email threat

esakal

Updated on

Pune Mayor Office Bomb Threat: पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com