

Wagholi Man Loses 40 Lakh In Cyber Scam As Fraudsters Demand Fees And Taxes For Insurance Policy Refund
esakal
वाघोली: सायबर चोरटयांनी विमा बचत योजनेच्या नावाखाली वाघोलीतील एकाला ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहेत. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.