

Horrifying Murder: Husband Allegedly Kills Wife Over Suspicion of Character in Yewalewadi
पुणे : येवलेवाडी येथील के. जे. इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या लेबर कॅम्पमध्ये एका महिला कामगाराचा पतीनेच डोक्यात गॅसची टाकी मारून खून केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपी राजेंद्र जनार्दन कर्चे याला अटक केली आहे.