

Oil India Discovers Natural Gas in Krishna-Godavari Basin
esakal
Oil India natural gas discovery: सरकारी तेल कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने (OIL) कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील समुद्रात नैसर्गिक वायूचा नवा साठा शोधल्याची माहिती शुक्रवारी दिली. कंपनीने अलीकडील डिस्कव्हर्ड स्मॉल फील्ड (DSF) लिलावातून मिळवलेल्या उथळ समुद्रातील ब्लॉकमध्ये हा शोध लागला आहे.