Naveen Jindal: नवीन जिंदाल आफ्रिकेत उभारणार स्टील आणि पॉवर प्लांट? काय आहे कंपनीचा प्लॅन

Naveen Jindal: जिंदाल ग्रुपचा व्यवसाय जगातील अनेक देशांमध्ये परलेला आहे.
Naveen Jindal
Naveen JindalSakal
Updated on: 

Naveen Jindal: भारतातील स्टील व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर त्यात सर्वाधिक लोकप्रिय नाव म्हणजे ‘जिंदाल ग्रुप’. जिंदाल ग्रुपची भारतात स्थापना होऊन बराच काळ लोटला आहे. आज जिंदाल ग्रुपचा व्यवसाय जगातील अनेक देशांमध्ये परलेला आहे.

आता नवीन जिंदाल आफ्रिकन बाजारपेठेत व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहेत. नायजेरियामध्ये पोलाद मिल आणि बोत्सवानमध्ये एक पॉवर प्लांट उभारण्याचा ग्रुपचा मानस आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com