

NVIDIA CEO Race: 3 Indian-Origin Leaders Emerge as Potential Successors to Jensen Huang
eSakal
NVIDIA CEO succession latest news 2026: जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाच्या (NVIDIA) नेतृत्वात मोठा बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. हेरगिरी झाल्याच्या संशयावरून जेन्सन ह्युआंग यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीमध्ये मुख्य कार्यकारी पद म्हणजेच CEO पदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या पदासाठी कंपनीतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 11 जण स्पर्धेत असल्याची चर्चा असून, यामध्ये तिघे भारतीय वंशाचे आहेत.