Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीच्या दरवाढीनंतर सरकारी कंपन्यांचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

Nayara Energy Hikes Fuel Prices, Check Latest Petrol-Diesel Rates in Your City: नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज ताजे दर जाहीर केले आहे.
Petrol Diesel Price Today: Nayara Energy Hikes Fuel Prices, Check Latest Petrol-Diesel Rates in Your City

Petrol Diesel Price Today: Nayara Energy Hikes Fuel Prices, Check Latest Petrol-Diesel Rates in Your City

eSakal

Updated on: 

Check latest petrol-diesel prices in Mumbai, Pune, Maharashtra: पश्चिम आशियातील अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून, कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांवरील दबावही वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी देशातील सर्वात मोठ्या खासगी इंधन कंपन्यांपैकी एक असलेल्या नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली. त्यामुळे आता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर किती ठेवले आहेत, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com