Petrol Price Today: जागतिक बाजारात तेलाचे भाव घसरले! आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या ताजे दर

Petrol-Diesel Price Today Mumbai: देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आज सकाळी 6 वाजता जाहीर करण्यात आले. हे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपया-डॉलर विनिमय दरावर आधारित निश्चित केले जातात.
Petrol Price Today: Oil Prices Fall Globally – Will Fuel Get Cheaper in India?

Petrol Price Today: Oil Prices Fall Globally – Will Fuel Get Cheaper in India?

eSakal

Updated on

Petrol, diesel prices today, April 9 : काल अमेरिका-इराण संघर्षात 2 आठवड्यासाठी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि जागतिक बाजारात मागच्या एका महिन्यापासून गगनाला भिडलेले भाव काल एकदम 16% खाली आले. त्यामुळे आज त्याच्या परिणाम देशांतर्गत बाजारात होऊन पेट्रोल-डिझेल चे भाव काय होतील याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष्य होते. करण या बदलांचा परिणाम दैनंदिन जीवनावर होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com