

Fuel Price Hike Sparks Rally! These 3 Oil Stocks Surge in Share Market
eSakal
Petrol-Diesel Price Hike Impact Share Market: देशात गेल्या 10 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात आज चौथी वाढ झाली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर मागच्या 2 आठवड्यांच्या तुलनेत कमी झाले असले तर देशात पेट्रोल डिझेल सुमारे 8 रुपयांनी महागले आहे. दरम्यान या दरवाढीचा मोठा फायदा शेअर बाजारातील या प्रमुख 3 कंपन्यांना आज सकाळी झाला.